mr_tq/jhn/05/14.md

939 B
Raw Permalink Blame History

येशूने त्या दुखणेकर्यास बरे केल्यावर त्याला मंदिरात पाहून तो त्याला काय म्हणाला?

येशू त्याला म्हणाला,’’पहा, तू बरा झाला आहेस! आतापासून पाप करू नको’ करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. [५:१४].

बरे झालेल्या माणसाने येशूने त्याला पाप करू नको असे सांगितल्यावर काय केले?

त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले, ज्याने त्याला बरे केले तो येशू होता [५:१५].