# आपण कशाप्रकारे स्वतःला फसवू शकतो असे याकोब म्हणतो?
याकोब म्हणतो की जर आपण केवळ वचन ऐकणारे बनून त्याप्रमाणे न करणारे असलो तर आपण स्वतःला फसवू शकतो.