mr_tq/jas/01/22.md

388 B

आपण कशाप्रकारे स्वतःला फसवू शकतो असे याकोब म्हणतो?

याकोब म्हणतो की जर आपण केवळ वचन ऐकणारे बनून त्याप्रमाणे न करणारे असलो तर आपण स्वतःला फसवू शकतो.