12 lines
1.2 KiB
Markdown
12 lines
1.2 KiB
Markdown
# लोकांच्या पापांसाठी येशूने कोणते यज्ञ अर्पण केले?
|
|
|
|
येशूने एकदाच पहिल्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे [७:२७].
|
|
|
|
# येशूला स्वतःच्या पापांसाठी कोणते अर्पण करावे लागले?
|
|
|
|
येशूला स्वतःच्या पापांसाठी कोणतेच अर्पण करावे लागले नाही कारण तो निर्दोष आहे [७:२६-२७].
|
|
|
|
# नियमशास्त्राच्या द्वारे नेमिलेल्या याजकां पेक्षा येशू कसा वेगळा आहे?
|
|
|
|
नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमिते, पण येशूला युगानुयुग परिपूर्ण पुत्र म्हणून नेमिले आहे [७:२८].
|