mr_tq/heb/07/27.md

1.2 KiB

लोकांच्या पापांसाठी येशूने कोणते यज्ञ अर्पण केले?

येशूने एकदाच पहिल्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे [७:२७].

येशूला स्वतःच्या पापांसाठी कोणते अर्पण करावे लागले?

येशूला स्वतःच्या पापांसाठी कोणतेच अर्पण करावे लागले नाही कारण तो निर्दोष आहे [७:२६-२७].

नियमशास्त्राच्या द्वारे नेमिलेल्या याजकां पेक्षा येशू कसा वेगळा आहे?

नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमिते, पण येशूला युगानुयुग परिपूर्ण पुत्र म्हणून नेमिले आहे [७:२८].