16 lines
1.2 KiB
Markdown
16 lines
1.2 KiB
Markdown
# मलकीसदेक ह्याला कोणती दोन शीर्षके होती?
|
||
|
||
मलकीसदेक हा शालेमाचा राजा व परात्पर देवाचा याजक होता [७:१].
|
||
|
||
# अब्राहामाने मलकीसदेकला काय दिले?
|
||
|
||
अब्राहामाने मलकीसदेकला त्याने मिळवलेल्या सर्व लुटीचा दशमांश दिला [७:२].
|
||
|
||
# मलकीसदेक ह्या नावाचा अर्थ काय आहे?
|
||
|
||
मलकीसदेक म्हणजे ‘’नितीमत्वाचा राजा ‘’ आणि ‘’शांतीचा राजा’’ [७:२].
|
||
|
||
# मलकीसदेकचे पूर्वज कोण होते, आणि तो कधी मरण पावला?
|
||
|
||
मलकीसदेकचे वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट ह्यांचा काहीच उल्लेख नाही [७:३].
|