mr_tq/heb/07/01.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

मलकीसदेक ह्याला कोणती दोन शीर्षके होती?

मलकीसदेक हा शालेमाचा राजा व परात्पर देवाचा याजक होता [७:१].

अब्राहामाने मलकीसदेकला काय दिले?

अब्राहामाने मलकीसदेकला त्याने मिळवलेल्या सर्व लुटीचा दशमांश दिला [७:२].

मलकीसदेक ह्या नावाचा अर्थ काय आहे?

मलकीसदेक म्हणजे ‘’नितीमत्वाचा राजा आणि ‘’शांतीचा राजा’’ [७:२].

मलकीसदेकचे पूर्वज कोण होते, आणि तो कधी मरण पावला?

मलकीसदेकचे वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट ह्यांचा काहीच उल्लेख नाही [७:३].