8 lines
906 B
Markdown
8 lines
906 B
Markdown
# तो त्यांना सोडून गेल्यानंतर इफिस येथील वडिलांना त्यांनी काळजीपूर्वक काय करण्याची आज्ञा दिली?
|
|
|
|
इफिस येथील पुढा-यांना त्याने कळपाची काळजीपूर्वक काळजी घ्यावयाची आज्ञा दिली [२०:२८].
|
|
|
|
# तो गेल्यानंतर इफिल येथील पुढ-यांमध्ये काय होईल असे पौलाने सांगितले होते?
|
|
|
|
पौलाने सांगितले की शिष्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी ते विपरीत गोष्टीं बोलतील [२०:३०].
|