mr_tq/act/20/28.md

906 B

तो त्यांना सोडून गेल्यानंतर इफिस येथील वडिलांना त्यांनी काळजीपूर्वक काय करण्याची आज्ञा दिली?

इफिस येथील पुढा-यांना त्याने कळपाची काळजीपूर्वक काळजी घ्यावयाची आज्ञा दिली [२०:२८].

तो गेल्यानंतर इफिल येथील पुढ-यांमध्ये काय होईल असे पौलाने सांगितले होते?

पौलाने सांगितले की शिष्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी ते विपरीत गोष्टीं बोलतील [२०:३०].