8 lines
774 B
Markdown
8 lines
774 B
Markdown
# पौल यरुशलेमेकडे प्रवास करीत असतांना प्रत्येक नगरांत पवित्र आत्मा पौलाला काय साक्ष देत होता?
|
|
|
|
बंधनें आणि संकटे त्याची वाट पाहत आहेत हे पवित्र आत्मा पौलाला साक्ष देत होता [२०:२३].
|
|
|
|
# येशू ख्रिस्ताकडून पौलाला कोणती सेवा प्राप्त झाली होती?
|
|
|
|
देवाच्या कृपेची सुवार्ता सांगणे ही पौलाची सेवा होती [२०:२४].
|