mr_tq/act/20/22.md

774 B

पौल यरुशलेमेकडे प्रवास करीत असतांना प्रत्येक नगरांत पवित्र आत्मा पौलाला काय साक्ष देत होता?

बंधनें आणि संकटे त्याची वाट पाहत आहेत हे पवित्र आत्मा पौलाला साक्ष देत होता [२०:२३].

येशू ख्रिस्ताकडून पौलाला कोणती सेवा प्राप्त झाली होती?

देवाच्या कृपेची सुवार्ता सांगणे ही पौलाची सेवा होती [२०:२४].