8 lines
741 B
Markdown
8 lines
741 B
Markdown
# प्रभूच्या दिवसा अगोदर काय येईल असे पौल म्हणतो?
|
|
|
|
त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल [२:३].
|
|
|
|
# अनीतिमान पुरुष काय करतो?
|
|
|
|
अनीतिमान पुरुष विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून मानतात त्या सर्वांपेक्षा उंच करणारा देव आहे असे स्वतःच प्रदर्शन करतो [२:४].
|