mr_tq/2th/02/03.md

741 B

प्रभूच्या दिवसा अगोदर काय येईल असे पौल म्हणतो?

त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल [२:३].

अनीतिमान पुरुष काय करतो?

अनीतिमान पुरुष विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून मानतात त्या सर्वांपेक्षा उंच करणारा देव आहे असे स्वतःच प्रदर्शन करतो [२:४].