mr_tq/2th/02/01.md

8 lines
668 B
Markdown

# पौल आता पत्रात काय लिहणार आहे असे तो सांगतो?
प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या बद्दल तो आत लिहणार आहे असे पौल म्हणतो [२:१].
# लोकांनी कशावर विश्वास ठेऊ नये असे पौल म्हणतो?
पौल त्यांना सांगतो की प्रभूचा दिवस आधीच आला आहे ह्यावर त्यांनी विश्वास ठेऊ नये [२:२].