पौल आता पत्रात काय लिहणार आहे असे तो सांगतो?
प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या बद्दल तो आत लिहणार आहे असे पौल म्हणतो [२:१].
लोकांनी कशावर विश्वास ठेऊ नये असे पौल म्हणतो?
पौल त्यांना सांगतो की प्रभूचा दिवस आधीच आला आहे ह्यावर त्यांनी विश्वास ठेऊ नये [२:२].