8 lines
1.1 KiB
Markdown
8 lines
1.1 KiB
Markdown
# थेसलोनिकरातील लोकांनी कशात वाढावे आणि विपुल व्हावे अशी पौलाची इच्छा होती?
|
|
|
|
एकमेकांवर आणि सर्वांवर प्रीती करण्यात थेसलोनिकरातील लोकांनी वाढावे आणि विपुल व्हावे अशी पौलाची इच्छा होती[३:१२].
|
|
|
|
# थेसलोनिकरातील लोकांनी कोणत्या घटनेसाठी तयार राहून आपली अंतःकरणे निर्दोश्तेत ठेवावी असे पौलाला वाटत होते?
|
|
|
|
थेसलोनिकरातील लोकांनीप्रभू येशू पवित्र जणांसह येईल तेव्हा त्यासमोर पवित्रतेत त्यांनी तयार राहावे अशी त्याची इच्छा होती [३:१३].
|