mr_tq/1th/03/11.md

1.1 KiB

थेसलोनिकरातील लोकांनी कशात वाढावे आणि विपुल व्हावे अशी पौलाची इच्छा होती?

एकमेकांवर आणि सर्वांवर प्रीती करण्यात थेसलोनिकरातील लोकांनी वाढावे आणि विपुल व्हावे अशी पौलाची इच्छा होती[३:१२].

थेसलोनिकरातील लोकांनी कोणत्या घटनेसाठी तयार राहून आपली अंतःकरणे निर्दोश्तेत ठेवावी असे पौलाला वाटत होते?

थेसलोनिकरातील लोकांनीप्रभू येशू पवित्र जणांसह येईल तेव्हा त्यासमोर पवित्रतेत त्यांनी तयार राहावे अशी त्याची इच्छा होती [३:१३].