8 lines
817 B
Markdown
8 lines
817 B
Markdown
# जरी पौल एकटाच अथेनिईत मागे राहिला, तेव्हा त्याने काय केले?
|
|
|
|
थेस्लोनीका येथील विश्वासणाऱ्याना स्थिर करण्यास आणि विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करण्यास त्याने तीमथ्य याला त्यांच्याकडे पाठवले [३:१-२].
|
|
|
|
# पौलाला कशासाठी नेमिले गेले असे तो म्हणतो?
|
|
|
|
संकटात कोणीही घाबरू नये म्हणून त्याला नेमिले गेले असे पौल म्हणतो [३:३].
|