mr_tq/1th/03/01.md

817 B

जरी पौल एकटाच अथेनिईत मागे राहिला, तेव्हा त्याने काय केले?

थेस्लोनीका येथील विश्वासणाऱ्याना स्थिर करण्यास आणि विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करण्यास त्याने तीमथ्य याला त्यांच्याकडे पाठवले [३:१-२].

पौलाला कशासाठी नेमिले गेले असे तो म्हणतो?

संकटात कोणीही घाबरू नये म्हणून त्याला नेमिले गेले असे पौल म्हणतो [३:३].