8 lines
913 B
Markdown
8 lines
913 B
Markdown
# जरी पौलाची इच्छा होती, तरीही तो थेसलोनिकरातील लोकांकडे का येऊ शकत नव्हता?
|
|
|
|
सैतानाने त्याला अडवले म्हणून इच्छा असताना देखील तो थेसलोनिकरातील लोकांकडे येऊ शकत नव्हता [२:१७-१८].
|
|
|
|
# प्रभू येशूच्या आगमनाच्या समयी पौलासाठी थेसलोनिकरातील लोक काय असतील?
|
|
|
|
थेसलोनिकरातील लोक प्रभू येशूच्या आगमनाच्या समयी पौलाची आशा, आनंद, आणि अभिमानाचा मुगुट असतील[२:१९-२०].
|