mr_tq/1th/02/17.md

913 B

जरी पौलाची इच्छा होती, तरीही तो थेसलोनिकरातील लोकांकडे का येऊ शकत नव्हता?

सैतानाने त्याला अडवले म्हणून इच्छा असताना देखील तो थेसलोनिकरातील लोकांकडे येऊ शकत नव्हता [२:१७-१८].

प्रभू येशूच्या आगमनाच्या समयी पौलासाठी थेसलोनिकरातील लोक काय असतील?

थेसलोनिकरातील लोक प्रभू येशूच्या आगमनाच्या समयी पौलाची आशा, आनंद, आणि अभिमानाचा मुगुट असतील[२:१९-२०].