8 lines
1.0 KiB
Markdown
8 lines
1.0 KiB
Markdown
# पौल थेसलोनिकरातील लोकांमध्ये असताना त्याने त्यांना कसे वागवले?
|
|
|
|
पौल थेसलोनिकरातील लोकांमध्ये असताना जसा बाप आपल्या मुलांना करतो तसाच त्याने देखील सौम्य रीतीने त्यांना बोध केला [२:७-८,११].
|
|
|
|
# पौल आणि त्याच्या सहकार्यांनी थेसलोनिकरातील लोकांवर भार होऊ नये म्हणून काय केले?
|
|
|
|
पौल आणि त्याच्या सहकार्यांनी रात्रंदिवस कामधंदा करून खूप कष्ट केले जेणेकरून ते थेसलोनिकरातील लोकांवर भार म्हणून राहिले नाहीत [२:९].
|