mr_tq/1th/02/07.md

1.0 KiB

पौल थेसलोनिकरातील लोकांमध्ये असताना त्याने त्यांना कसे वागवले?

पौल थेसलोनिकरातील लोकांमध्ये असताना जसा बाप आपल्या मुलांना करतो तसाच त्याने देखील सौम्य रीतीने त्यांना बोध केला [२:७-८,११].

पौल आणि त्याच्या सहकार्यांनी थेसलोनिकरातील लोकांवर भार होऊ नये म्हणून काय केले?

पौल आणि त्याच्या सहकार्यांनी रात्रंदिवस कामधंदा करून खूप कष्ट केले जेणेकरून ते थेसलोनिकरातील लोकांवर भार म्हणून राहिले नाहीत [२:९].