mr_ta/translate/figs-declarative/01.md

74 lines
10 KiB
Markdown

### व्याख्या
सामान्यत: माहिती देण्यासाठी विधानांचा वापर केला जातो. कधीकधी ते इतर कार्यांसाठी बायबलमध्ये वापरले जातात.
### कारण हा भाषांतर मुद्दा आहे
जे विधान बायबल मध्ये वापरले आहे त्या विधानाचे काही भाषा काही कार्यांसाठी उपयोग करणार नाहीत.
### बायबलमधील उदाहरणे
विधाने सहसा **माहिती** देण्यासाठी वापरली जातात. योहान 1:6-8 मधील सर्व विधाने खाली दिलेली आहेत, आणि त्यांचे कार्य माहिती देणे आहे.
> तो प्रकाशाविषयी साक्ष देण्यासाठी एक साक्षीदार म्हणून आला, यासाठी की सर्व जणांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा. योहान प्रकाश नव्हता, तर प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. (योहान १:६-८ यूएलटी)
एखाद्याला काय करावे हे सांगण्यासाठी विधानाचा उपयोग **आज्ञा** म्हणून देखील केला जाऊ शकतो. खालील उदाहरणांमध्ये, मुख्य याजकानी लोकांना काय करावे हे सांगण्यासाठी “होईल” या क्रियापदासह विधानाचा वापर केला.
> त्याने त्यांना आज्ञा दिली, म्हणाला "तुम्हाला **करायचे** ते हे आहे. तुमच्यापैकी एक तृतीयांश शब्बाथ दिवशी येता त्यांनी राजमंदिरावर पहारा **ठेवावा**; आणि एक तृतीयांश लोकांनी सुर वेशीत **राहावे**", आणि एक तृतीयांश लोकांनी पहारेकरांच्या मागे वेशीत राहावे (२ राजे ११:५ युएलटी)
**सूचना** देण्यासाठी देखील विधानाचा वापर केला जाऊ शकतो. खाली वक्ता योसेफा भविष्यात काहीतरी करील असे योसेफास सांगत नव्हता; तो जोसेफास सांगत होता की त्याला काय करावे लागेल.
> तिला पुत्र होईल, आणि **त्याचे नाव तू येशू असे ठेव**, कारण तोच त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. (मत्तय १:२१ युएलटी)
विधनाचा उपयोग **विनंती** करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. कुष्ठरोगी मनुष्य येशू काय करु शकत होता हे केवळ सांगत नव्हता. तो त्याला बरे करण्यास देखील सांगत होता.
>आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून म्हणाला, "प्रभुजी, तुमची इच्छा असली तर, **तुम्ही मला शुद्ध करु शकता**." (मत्तय ८:२ युएलटी)
एक विधान काहीतरी **सादर करण्यासाठी** देखील वापरले जाऊ शकते. त्याच्यामुळे भुमि शापित आहे असे आदामाला सांगण्याने, देवाने खरोखर तीला शाप दिला.
>... कारण तुझ्यामुळे **भुमि शापित आहे**; (उत्पत्ती ३:१७ युएलटी)
त्याच्या पापांची क्षमा झाली असे त्या मनुष्याला सांगण्याने, मनुष्यांच्या पापाची **येशू क्षमा केली**.
> जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहीला, तो कुष्ठरोगी मनुष्याला म्हणाला, "**मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे**." (मार्क २: ५ युएलटी)
### भाषांतर रणनीती
(१) एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, **वाक्याचा नमुना वापरा** जो त्या कार्याला व्यक्त करील.
(२) एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, **वाक्याचा नमुना जोडा** जो त्या कार्याला व्यक्त करील.
(३) जर एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, **एक क्रियापदाचे रुप वापरा** जो त्या कार्याला व्यक्त करील.
### भाषांतराच्या रणणीतींंच्या उदाहराणाचे लागूकरण
(१) एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, वाक्याचा नमुना वापरा जो त्या कार्याला व्यक्त करील.
> ती एक पुत्राला जन्म देईल,आणि **तू त्याचे नाव येशु ठेव**, कारण तोच त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. (मत्तय १:२१ युएलटी)
"तू त्याचे नाव येशूला नाव ठेव" हा वाक्यांश एक सूचना आहे. सामान्य निर्देशाच्या वाक्याचा नमुना वापरुन त्याचे भाषांतर केले जाऊ शकते.
>> ती एक पुत्राला जन्म देईल. **त्याला येशू हे नाव दे**, कारण तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारेल.
(२) एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, वाक्याचा नमुना जोडा जो त्या कार्याला व्यक्त करील.
> प्रभूजी, **कृपा करून मला बरे करा**, कारण मला माहित आहे की तुम्ही इच्छुक असल्यास तुम्ही मला बरे करण्यास सक्षम आहात. (मत्तय ८: २ यूएलटी)
"मला माहित आहे तुम्ही करू शकता" चे कार्य म्हणजे विनंती करणे. विधानाव्यतिरिक्त, एक विनंती जोडली जाऊ शकते.
> > प्रभुजी, **मला ठाऊक आहे तुम्ही मला बरे करू शकता**,. तुमची इच्छा असल्यास, कृपया तसे करा**.**
> >
> > प्रभुजी, जर तुमची इच्छा असल्यास कृपा करून मला बरे करा**.** **मला ठाऊक आहे तुम्ही तसे करू शकता.**
(३) जर एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, एक क्रियापदाचे रुप वापरा जो त्या कार्याला व्यक्त करील.
> ती एक पुत्राला जन्म देईळ, आणि **तू त्याचे नाव येशू ठेव**, कारण तो त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. (मत्तय १:२१ युएलटी)
>
> > ती एक पुत्राला जन्म देईल, आणि **तू त्याचे नाव येशू ठेवायला हवे**, कारण तो त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.
> मुला, तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. (मार्क २:५ युएलटी)
>
> > मुला, तुझ्या पापांची क्षमा केली आहे.
> >
> > मुला, देवाने तुझ्या पापांची क्षमा केली आहे.