mr_obs-tn/content/44/08.md

9 lines
1.1 KiB
Markdown

# बरे करणे
“चांगला”, “पुर्ण” किंवा “मजबूत” असे पण म्हटले जाते.
# त्याचा नाकार करणे
“ग्रहण करण्यापासून नाकारणे” किंवा “येशूवर विश्वास करण्याचे टाळणे” किंवा “येशू उध्दारक आहे हे स्वीकारणे टाळणे.”
# परंतु तेथे कोणता ही इतर मार्ग नाही येशूच्या सामर्थ्या शिवाय
“परंतु तोच एक तारणाचा एक मार्ग आहे” किंवा “पंरतु येशू ही त्याच्या सामर्थ्याने वाचवू शकतो.”
# तारले जावे
हे असे पण अनुवाद होते, “पापापासून तारले जाणे” किंवा “आम्हा पापापासून वाचू शकतो.”