1.1 KiB
1.1 KiB
बरे करणे
“चांगला”, “पुर्ण” किंवा “मजबूत” असे पण म्हटले जाते.
त्याचा नाकार करणे
“ग्रहण करण्यापासून नाकारणे” किंवा “येशूवर विश्वास करण्याचे टाळणे” किंवा “येशू उध्दारक आहे हे स्वीकारणे टाळणे.”
परंतु तेथे कोणता ही इतर मार्ग नाही येशूच्या सामर्थ्या शिवाय
“परंतु तोच एक तारणाचा एक मार्ग आहे” किंवा “पंरतु येशू ही त्याच्या सामर्थ्याने वाचवू शकतो.”
तारले जावे
हे असे पण अनुवाद होते, “पापापासून तारले जाणे” किंवा “आम्हा पापापासून वाचू शकतो.”