mr_obs-tn/content/38/09.md

1.4 KiB

आपण सोडून जाल

आपण कसे अनुवादित ते पहा 38-08.

तुम्हा सर्वांना मागितले आहे

याचा अर्थ, “तुम्हाला पूर्णपणे नियंत्रित करण्यासाठी” किंवा, “तुम्ही पूर्णपणे त्याची सेवा करावी.” शब्द “तुम्ही” ह्या वाक्प्रचारा मध्ये अनेकवचनी आहे. “तू आणि तुझा” हे सर्व शब्द एकवचनी अनूसरतात.

की तुमचा विश्वास डळमळू नये

म्हणजे, “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणे थांबवू नये.”

कोबडा आरवण्यापूर्वी

कोंबडा सामान्यतः अगदी सकाळी पहाटेला आरवतात. जर हे स्पष्ट होत नसेल तर, “कोंबडा उद्या पहाटे आरवण्यापूर्वी” किंवा,” उद्या सकाळी कोंबडा आरवण्यापूर्वी” हे सांगणे उपयोगी होऊ शकते.