mr_obs-tn/content/38/08.md

2.4 KiB

जैतुनाच्या डोंगराकडे

हे जैतून वृक्षांना झाकून टाकलेल्या टेकडीचे नाव आहे, यरुशलेम नगराच्या भिंती बाहेर अगदी जवळच. त्याचे असे देखील भाषांतर करता येईल, जैतून वृक्षांचा पर्वत.

मला सोडून जाल

म्हणजे, “एकटे सोडूल द्याल” किंवा, “माझा त्याग कराल” किंवा,

असे लिहिले आहे

म्हणजे, “ते देवाच्या वचनात लिहिले आहे” किंवा, “ते पवित्र शास्त्रात लिहिले आहे” किंवा “देवाच्या संदेष्ट्यांच्या लिहिले आहे.” असे म्हणणेसुध्दा शक्य आहे, “जे काय लिहिले आहे ते होईल” किंवा, “जे काही लिहिले आहे त्या प्रमाणे होईल.” ही भविष्यवाणी येशूचा मृत्यू आणि नंतर त्याचे अनुयायी पळून जातील या संदर्भात आहे.

मी मारील

म्हणजे, , “मी ठार मारणार.”

मेंढपाळास ल आणि सर्व मेंढरांची

या मेंढपाळाच्या जागी येशूचे नाव वापरू नका कारण संदेष्टे जे पुर्वी होउन गेले त्यांना मेंढपाळाचे नाव माहित नसावे. तसेच, मेंढरांच्या जागी शिष्य असे म्हणू नका. तुमच्या भाषांतरामध्ये सर्वोत्तम शब्द वापरणे म्हणजे, “मेंढपाळ” आणि “मेंढरे.”

दाणादाण करील

म्हणजे, “वेगवेगळ्या दिशेला निघून जातील.”