mr_obs-tn/content/37/07.md

1.0 KiB

तो त्यांना म्हणाला

म्हणजे, “तो तेथील लोकांना म्हणाला.” तो नक्कीच मरीया आणि मार्था यांना धोंडा दूर करायला सांगत नाही.

धोंडा बाजूला सारा

काही भाषांमध्ये असे म्हणण्यास प्राधान्य द्या, कबरेच्या तोंडावरील धोड बाजूला सारा.

मार्था

मार्था लाजर आणि मरीयाची बहीण होती. पहा  37-01.

त्याला मरुन चार दिवस झाले आहेत

हे असे देखील भाषांतरित केला जाईल, “तो चार दिवसांपूर्वी मरण पावला आणि त्याचे शरीर तेथे पडलेले आहे.”