mr_obs-tn/content/37/05.md

1.8 KiB

पुनरुत्थान व जीवन मीच आहे

अनेक शक्तीशाली गोष्टीमधील ही एक आहे ज्यात येशू “मी आहे” याचा वापर करतो ज्यात तो आपल्या अत्यावश्यक स्वभावाविषयी सांगत आहे. यात, येशू असे संकेत देत आहे की तो, पुनरुत्थान आणि जीवनाचा “दाता” किंवा “स्त्रोत” आहे. शक्य असल्यास, अशा प्रकारे ह्या वाक्प्रचार अनुवाद करा की हा त्याच्या अत्यावश्यक स्वभाव आहे. हे असे देखील भाषांतर करणे शक्य आहे, की लोकांचे पुनरुत्थान आणि जीवन देणारा मीच आहे.

तो मेला असला तरी जगेल

याचा अर्थ, तो जरी मेला तरी तो अनंतकाळ जगेल.” इंग्रजी शब्द, “तो” हे फक्त पुरुषांसाठीच वापरत नाहीत. स्त्रिया ज्या येशूवर विश्वास ठेवतील त्यासुध्दा अनंतकाळ जगतील.

मार्था

मार्था लाजर आणि मरीयाची बहीण होती. पहा 37-01.

कधिही मरणार नाही

हे असे देखील भाषांतर करणे शक्य आहे, “तो अनंतकाळ जगेल.”