mr_obs-tn/content/37/04.md

962 B

मार्था

मार्था लाजर आणि मरीयाची बहिण होती पहा  37-01.

येशूला भेटण्यासाठी पुढे गेली

म्हणजे, “तो नगरात प्रवेश करत असता येशूला भेटायला गेली.”

माझा भाऊ मेला नसता

म्हणजे, “तू माझ्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला असता आणि तो मेला नसता,” किंवा, तू माझ्या भावाला मरण्यापासून वाचवले असते.

आपण जे काही मागाल, देव ते पूर्ण करील

याचा अर्थ, “तु त्याला जे मागशील ते तो करेल.”