mr_obs-tn/content/36/03.md

7 lines
764 B
Markdown

# प्रकट झाले
हे सांगणे शक्य आहे, “अचानक दिसू लागले.” ते अचानक दिसू लागले
# त्याच्या मृत्यूविषयी, जे लवकरच यरुशलेमेमध्ये घडणार होते
हे असे अनुवादित केले जाऊ शकते, तो कसा लवकरच मरणार आहे, किंवा, “त्याला कसे लवकरच ठार मारले जाईल.”
# यरुशलेमेत
काही भाषांमध्ये असे म्हणता येईल, “यरुशलेम नगरा मध्ये.”