mr_obs-tn/content/36/03.md

764 B

प्रकट झाले

हे सांगणे शक्य आहे, “अचानक दिसू लागले.” ते अचानक दिसू लागले

त्याच्या मृत्यूविषयी, जे लवकरच यरुशलेमेमध्ये घडणार होते

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, तो कसा लवकरच मरणार आहे, किंवा, “त्याला कसे लवकरच ठार मारले जाईल.”

यरुशलेमेत

काही भाषांमध्ये असे म्हणता येईल, “यरुशलेम नगरा मध्ये.”