mr_obs-tn/content/34/06.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

कथा

तुम्ही हे पद 34-01 मध्ये कसे अनुवादित केले ते पहा.

त्यांच्या स्वत: च्या चांगल्या कामावर भरवसा

म्हणजे, “ते या विश्वास होता की त्यांच्या चांगल्या कामांमुळे ते त्यांना नीतिमान ठरतील,” किंवा, “किंवा त्यांना गर्व होता की ते कसे देवाच्या आज्ञा उत्तमपणे पाळतात, किंवा, त्यांची चांगली कामे देवाला पूर्णपणे खूश करण्यास कारणीभूत ठरतात.”

इतर लोकांचा तिरस्कार करतात

म्हणजे, ‘ते इतरांना त्यांच्या पेक्षा कमी समजत होते, किंवा, इतर लोकांना आपल्यापेक्षा जास्त खाली पाहत होते.”