mr_obs-tn/content/34/03.md

1.4 KiB

गोष्ट

तुम्ही हा शब्द 34-01 मध्ये अनुवादित कसा केला ते पहा.

खमिर

हे सुध्दा असे भाषांतरीत केली जाऊ शकते, “खमीर” किंवा, “थोडे खमीर.” पिठ वाढण्यासाठी हे त्यात मिसळतात. थोडे खमीर जास्त पीठा मध्ये मिसळतात आणि पिठ फुगून जास्त होते.

भाकरीचे पीठ

हे पीठ आणि द्रव पदार्थाचे मिश्रण असते ज्याला आकार देवून भाकरी भाजतात. जर तूमच्याकडे पीठाला किंवा कणकेला शब्द मिळाला नाही तर तुम्ही पीठासाठी तात्पूरत्या उपयोगासाठी दळलेले धान्य असे म्हणा.

ते संपूर्ण पीठा मध्ये पसरते

म्हणजे, “पीठाच्या प्रत्येक भागामध्ये खमीर असतो,” किंवा, “संपूर्ण पीठामध्ये खमीर फूगते.”