mr_obs-tn/content/27/11.md

2.5 KiB

शास्त्री

म्हणजे, “यहूद्यांच्या नियमशास्त्रात पारंगत.” हा शब्द 27-01 मध्ये तुम्हा कसा भाषांतर केला आहे ते पाहा.

तिन मनुष्ये

ही तिन मनुष्ये म्हणजे ह्याजक, लेवी, आणि शोमरोनी. शेजारी - येशू “शेजारी” हा शब्द हा व्यापक प्रमाणात वापरत आहे. 27-02 ह्यात वापरलेल्या शब्दापेक्षा. “शेजारी” इथे ह्या शब्दाचा अर्थ ज्याला आपल्या मदतीची गरज आहे असा कोणीही.

शेजारी होता

ह्याचे सुद्धा असे भाषांतर करता येईल, “शेजाऱ्यासारखा वागला” किंवा, “मित्र होता” किंवा, “दह्याळूपणे वागला.” “शेजारी” हा शब्द ह्यामध्ये  27-02 आणि [27-03] ह्यामध्ये कसा भाषांतर केला आहे ते पाहा.

तू जा आणि तसेच कर

म्हणजे, “तू सुद्धा जावे आणि तसेच करावे” किंवा, “आता तू केले पाहिजे.” येशू त्या शास्त्र्याला आज्ञा देत होता की शोमरोन्याने केले तसे तू कर.

तसे कर

म्हणजे, “दुसऱ्यावर प्रीति कर, तुझ्या शत्रुवर सुद्धा.” “त्याप्रमाणे कर” हे फक्त जखमी माणसाला मदत करण्याविषयी सांगते. अशासारखा अर्थ निघत नाही ह्याची खात्री करुन घ्या.

बायबल कथा संदर्भ

हे संदर्भ कांही बायबल भाषांतरामध्ये थोडे वेगळे असण्याची शक्यता आहे.