mr_obs-tn/content/27/04.md

787 B

(ह्या चित्राच्या भोवती ढगासारखी चौकट दिसते ह्याचा अर्थ येशू गोष्ट सांगत आहे, इतिहासातीलच घटना असेल अशी आवश्यकता नाही.)

शास्त्री

हा शब्द तुम्ही 27-01 ह्यामध्ये कसा भाषांतर केला आहे ते पाहा.

यरुशलेमेहून यरीहोला

कांही भाषांमध्ये तुम्ही असे भाषांतर करु शकता, “यरुशलेम शहरापासून ते यरीहो शहराकडे.”