mr_obs-tn/content/27/03.md

983 B

शास्त्री

म्हणजे, “यहूदी नियमशास्त्रात पारंगत असलेला मनुष्य.” 27-01 ह्यामध्ये हा शब्द तुम्ही कसा भाषांतरीत केला आहे ते पाहा.

माझा शेजारी कोण?

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकते, “शेजारी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे?” किंवा, “कोणते लोक माझे शेजारी आहे?” त्याला माहीत होते की तो प्रत्येकावर प्रीति करीत नाही, आणि विचारतो की कोणत्या लोकांवर त्याला प्रीति करण्याची गरज आहे.