mr_obs-tn/content/26/07.md

1.0 KiB

उपासनेची जागा

म्हणजे, “इमारत जेथे यहूदी लोक देवाची उपासना करण्यासाठी एकत्र जमत.” ह्याचे असेही भाषांतर होऊ शकेल “उपासनेची इमारत.” 26-02 ह्याच्यामध्ये तुम्ही कसे भाषांतर केले आहे ते पाहा.

पण येशू गर्दीतून निघून गेला

“पण” ह्याचे भाषांतर जोरदार शब्दाने किंवा वाक्यात असे होईल “त्याऐवजी” किंवा, “तथापि” हे दाखविण्यासाठी की लोकांनी येशूविरुद्ध जी योजना केली होती ती ते पुर्ण करु शकले नाही.