mr_obs-tn/content/26/02.md

1.3 KiB

उपासनेची जागा

म्हणजे, “ज्याठिकाणी ते देवाची उपासना करीत ती इमारत.” ह्याचे भाषांतर असे करता येईल, “उपासनेची इमारत.”

गुंडाळी

गुंडाळी म्हणजे कागदाची किंवा कातड्याची लांब पट्टी जिच्यावर लिहिलेले असे व ती गुंडाळी करुन ठेवीत.

यशह्या संदेष्टह्याची गुंडाळी

म्हणजे, “यशह्या संदेष्ट्याने लिहिलेल्या अक्षरांची गुंडाळी.” यशह्याने शेकडो वर्षांपुर्वी गुंडाळीवर लिहिलेले होते. त्या गुंडाळीची ही नक्कल होती.

गुंडाळी उघडली

ह्याचे भाषांतर असे होऊ शकेल, “गुंडाळी उघडण्यासाठी ती गुंडाळी बाजूने सरकवली” किंवा, “ती गुंडाळी सरळ केली.”