mr_obs-tn/content/25/07.md

1.4 KiB

माझ्यापासून निघून जा

ह्याचे असे सुद्धा भाषांतर होईल, “मला सोडून जा” किंवा, “मला एकट राहू दे.”

देवाच्या वचनात तो आपल्या लोकांना आज्ञा देतो, “केवळ तुझा देव परमेश्वर ह्याला नमन कर व त्याची सेवा कर”

हे अप्रत्यक्ष कथनात असे लिहीता येऊ शकेल, “देवाच्या वचनात, तो आपल्याला आज्ञा देतो की आपण फक्त आपला देव परमेश्वर जो आपल्यावर राज्य करतो त्याला नमन करावे व त्याची सेवा करावी.”

प्रभु तुझा देव

ह्या वाक्यांशाचे भाषांतर जसे 25-05 ह्याच्यामध्ये केले तसेच करा.

आणि केवळ त्याचीच सेवा कर

दुसऱ्या शब्दात असे सांगता येईल, “ज्याची सेवा केली पाहिजे असा तो एकटाच आहे.”