mr_obs-tn/content/24/02.md

1.0 KiB

अरण्य

24-01 ह्यामध्ये तुम्ही हा शब्द कसा भाषांतर केला आहे ते पाहा.

पश्चात्ताप

असे म्हणणे अधिक बरे होईल की, “तुमच्या पापांचा पश्चात्ताप करा.”

देवाचे राज्य जवळ आले आहे

म्हणजे, “देवाचे राज्य दिसण्यास तह्यार आहे” किंवा, “देवाचे राज्य लवकरच येईल.” ह्याचा अर्थ देवाचे लोकांवर राज्य करणे. ह्याचे भाषांतर असेही होऊ शकेल, “देवाचे राज्य आता सुरु होईल” किंवा, “देव लवकरच आपला राजा म्हणून आपल्यावर राज्य करील.”