mr_obs-tn/content/23/10.md

740 B

ज्ञानी लोक

23-09 मध्ये हा शब्द तुम्ही कसा भाषांतर केला आहे ते पाहा.

खाली वाकून

म्हणजे, “जमिनीपर्यंत खाली वाकून.” त्यावेळी, मोठा आदर किवा सन्मान करण्याची ही पद्धत होती.

मौल्यवान

म्हणजे, “खूप किंमतीचे.”

बायबल कथा संदर्भ

हे संदर्भ काही बायबल भाषांतरांमध्ये थोडे वेगळे असू शकतात.