mr_obs-tn/content/22/07.md

1.6 KiB

अलीशिबा

अलीशिबा हिच्याविषयी टीप 22-04 मध्ये पाहा.

देवाची स्तुती होवो

म्हणजे, “आपण सर्वांनी देवाची स्तुती केली पाहिजे.”

म्हटले जाईल

ही एक बोलण्याची दुसरी पद्धत आहे, “होईल” किंवा, “म्हणुन ओळखला जाईल.” योहान खरेच परात्पराचा संदेष्टा होता.

विशेष संदेष्टा

म्हणजे, “फार महत्वाचा संदेष्टा.” योहान हा असा संदेष्टा आहे ज्याच्याविषयी जुन्या करारातील संदेष्ट्यांनी भविष्य केले होते की तो मशीहाच्या अगोदर येईल.

परात्पर देव

दुसऱ्या रितीने सांगायचे झाले तर असे म्हणता येईल, “सर्वांपेक्षा महान देव” किंवा, “सर्वांवर जो अधिकार करतो तो देव.”

बायबल कथा संदर्भ

हे संदर्भ कांही बायबलमधून थोडे वेगळे असणह्याची शक्यता आहे.