mr_obs-tn/content/22/06.md

1.5 KiB

अलीशिबा

अलीशिबेविषयी टीप पाहा22-04 मध्ये.

अलीशिबेने मरीयेचे अभिनंदन ऐकताच

काही भाषांमध्ये असे म्हणणे जास्त योग्य होईल, “मरीयेने अलीशिबेचे अभिनंदन केले आणि अलीशिबेने तिचे ऐकताच.”

बाळाने तिच्या पोटात उडी मारली

मरीयेने अलीशिबेचे अभिनंदन करताच त्याला प्रत्युत्तर म्हणुन बाळाने अलीशिबेच्या पोटात लगेच हालचाल केली.

देवाने त्यांच्यासाठी जे केले होते

देवाच्या दैवी सामर्थ्याने ह्या दोन्ही स्त्रिह्या गरोदर राहिल्या होत्या हे ह्याच्यातून निदर्शनास येते. मरीह्या मानवी संबंधाशिवाय गरोदर राहिली होती, आणि अलीशिबा जरी जखऱ्यामुळे गरोदर झाली तरी मुले जन्मविण्याचे तिचे वय होऊन गेले होते.