mr_obs-tn/content/22/02.md

814 B

देवदूत

जखऱ्याकडे आलेल्या देवदूताशी संदर्भात हे 22-01 मध्ये आहे.

पवित्र आत्म्याने भरलेले

म्हणजे, “पवित्र आत्म्याने नियंत्रित केलेले” किंवा, “पवित्र आत्म्याने दिलेले ज्ञान व सामर्थ्य.”

हे घडेल हे मी कशावरुन समजू ?

दुसऱ्या शब्दात भाषांतर करायचे झाल्यास असे होईल, “हे खरेच घडेल ह्याची मला कशी खात्री पटेल?”