mr_obs-tn/content/22/01.md

1.4 KiB

त्याचे लोक

ह्याचे भाषांतर असे करता येईल, “त्याचे इस्राएल लोक” किंवा “त्याचे यहूदी लोक.” हे लोक कोण आहेत हे स्पष्ट होत नसेल तर थोडी अधिक माहिती त्यात घाला.

400 वर्षे गेली

दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल, “400वर्षे निघून गेली” किंवा “400 वर्षे झाली होती.” जुन्या करारातील शेवटचा संदेष्टा मलाखीनंतर 400 वर्षे दोऊन गेली होती.

तेव्हा तो त्यांच्याशी बोलला नाही

म्हणजे, “ह्या काळाच्या दरम्यान देवाने संदेष्ट्यांना आपल्या लोकांसाठी कांही संदेश दिला नाही.”

भक्तीमान/धार्मिक लोक

म्हणजे, “ज्या लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या.”