mr_obs-tn/content/20/10.md

1.3 KiB

हद्दपार किंवा पाडावपण

20-09 यामध्ये हा शब्द तुम्ही कसा भाषांतर केला आहे ते पाहा

विसरला नाही

याचे भाषांतर असे होऊ शकते, "दुर्लक्ष केले नाही" किंवा, "कानाडोळा केला नाही." किंवा ते पूर्ण वाक्यांश असे भाषांतर करु शकतात, "त्याने आपल्या लोकांशी केलेल्या कराराचा व आपल्या अभिवचनाचा सतत मान ठेवला."

लक्ष ठेवले

म्हणजे, "काळजी घेतली."

त्याच्या संदेष्ट्यांद्वारे त्यांच्याशी बोलला

याचे भाषांतर असे होऊ शकते, "त्याच्या लोकांना जे त्याला सांगायचे होते त्याचा संदेश त्याने त्याच्या संदेष्ट्यांना सांगितला."