mr_obs-tn/content/16/14.md

1.3 KiB

देवाने मिद्यानी लोकांना गोंधळून टाकले

मिद्यानी गोंधळून जावे हे देवाने घडवूण आणले. त्यांना इस्त्राएल लोकांवर आक्रमण करायचे होते, पण त्याऐवजी, त्यांनी एकमेकांवर हल्ला केला.

इस्राएलाचे उर्वरित

हे असे भाषांकरीत केले जाऊ शकते “इतर अनेक इस्राएलाची आणखी माणसे.” या पूर्वी 16-10 मध्ये घरी पाठवून दिलेल्या सैनिका संदर्भात.

बोलाविले

याचा अर्थ “बाहेर बोलाविले होते” “किंवा” “हजर होते.” हे वाक्य असे देखील भाषांतरित केले जाईल, “गिदोनाने दूत पाठवून इस्त्राएली लोकांना त्यांच्या घरातून बोलावून आणले.”