mr_obs-tn/content/16/10.md

1.3 KiB

32, 000 इस्त्राएली सैनिक गिदोनाकडे आले

काही भाषांमध्ये कथेची सुरूवातिला खालील वाक्य घालण्याची गरज आहे: “गिदोनाने इस्त्राएल लोकांना मिद्यानी विरुद्ध लढण्यासाठी बोलवले.” 16-08 पहा

बरेच

देवाच्या इच्छेपेक्षा हे सैनिक अधिक होते. अनेक सैनिक लढले आणि जिंकले, तर, ते त्यांच्या स्वत: च्या शक्तीने लढाई जिंकली असा विचार करतील, आणि देव जे केले ते त्यांना माहित होणार नाही.

300 सैनिक वगळता

हे वाक्य असे म्हणून अनुवादित केले जाऊ शकते, “तेव्हा गिदोनने फक्त 300 माणसांना थांबण्यास परवानगी दीली, आणि इतर सर्व राहीलेली माणसे घरी गेली.”